Rahu Upay: सावधान ! होळीच्या दिवशी राहू केतूचा वाढेल अशुभ प्रभाव ; ‘हे’ उपाय करून देणार फायदा
Rahu Upay: तुम्हाला हे माहिती असेल कि सध्या मेष राशीत राहू गोचरत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मंगळाच्या घरात राहूचा प्रभाव अधिक वाढतो यामुळे होळाष्टकात जेव्हा शुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो तेव्हा राहू आणि केतू यांचा प्रभाव वाढतो. म्हणूनच ज्या लोकांवर सध्या राहूची प्रतिकूल स्थिती आहे किंवा ज्या लोकांच्या संक्रमणादरम्यान राहूचा अशुभ प्रभाव आहे त्यांच्यावर राहूचा … Read more