अपयश ही यशाची पहिली पायरी! कोरोना काळात हजारोचे नुकसान मात्र युवा शेतकऱ्याने अपयश पचवून आता मिळवले लाखोंचे उत्पन्न

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2022 Farmer succes story :गत दोन वर्ष कोरोनामुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा विपरीत परिणाम बघायला मिळाला. यामुळे शेती क्षेत्राला (Farming) देखील मोठा फटका बसला होता. अनेक शेतकरी बांधवांना अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आपला शेतमाल कोरोनाच्या निर्बंधामुळे विक्री करता आला नाही यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र अपयश ही यशाची … Read more