Trending News Today : ट्रेनच्या तिकिटावर A का लिहलेले असते? जाणून घ्या त्याचा अर्थ

Trending News Today : रेल्वेने प्रवास (Rail travel) करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा तिकीट (Tickets) खरेदी करावे लागते. मात्र तुम्ही तिकीट नीट लक्ष देऊन पहिले आहे का? तिकिटावर अनेक अक्षरे असतात. मात्र त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही ट्रेनने (Train) प्रवास केला असेल. तिकीटही काढले जाईल. या तिकिटावर अनेक गोष्टी लिहिल्या असतात. तुम्हाला समजलेले … Read more