336 किमीचे अंतर 174 किमीवर येणार ! महाराष्ट्रातील ‘ह्या’ गावांमधून जाणार नवा रेल्वे मार्ग, कसा असणार रूट?
Maharashtra New Railway Line : महाराष्ट्रातील दोन प्रमुख जिल्ह्यांना जोडणारा एक नवीन रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे. खरे तर, भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. देशातील कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे विस्तारले गेले आहे. देशातील कोणत्याही भागात प्रवास करायचा असेल तरीही रेल्वेचे नेटवर्क उपलब्ध आहे. शिवाय रेल्वेचा प्रवास खिशाला परवडणारा … Read more