Railway free facility : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता स्थानकाच्या डब्यापर्यंत चालत जावे लागणार नाही, सुरु केली ‘ही’ सुविधा

Railway free facility : जर तुम्हीही दररोज रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा आपल्या प्रवाशांसाठी एक खास सुविधा सुरु केली आहे. प्रवाशांना याचा खूप फायदा होईल. भारतीय रेल्वे सर्व वर्ग तसेच सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करते. ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तसेच रेल्वेकडून तिकिटांवर … Read more