Train Rules: सावधान ..! ट्रेनने प्रवास करता चुकून ही ‘ह्या’ चुका करू नका नाहीतर भरावा लागणार मोठा दंड
Train Rules : एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने ट्रेन (trains) धावतात आणि हे सर्व भारतीय रेल्वेमुळे (Indian Railways) शक्य झाले आहे. कमी अंतराच्या ते लांब पल्ल्याच्या ट्रेनद्वारे लोकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सहज प्रवास करता येतो. ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रसाधनगृहाची सोय, आरामदायी आसने, खानपानाची व्यवस्था इ. केली जाते. पण ट्रेनमध्ये … Read more