Trains At a Glance : प्रवाशांनो लक्ष द्या! आज जाहीर होणार रेल्वेचे नवीन वेळापत्रक

Trains At a Glance : रेल्वेने (Train) प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून रेल्वेच्या वेळापत्रकात (Railway timetables) मोठा बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आज रेल्वेने प्रवास करणार असाल तर वेळापत्रक पाहून बाहेर पडा. हे वेळापत्रक रेल्वेच्या (Railway) अधिकृत वेबसाईटवरही उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) मते, ती सुमारे 3,240 मेल/एक्सप्रेस गाड्या चालवते … Read more