रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! देशातील सर्वाधिक लांब रेल्वे बोगदा आपल्या महाराष्ट्रात, 30 किलोमीटरच्या बोगद्यामुळे प्रवास होणार वेगवान

Railway News

Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई असा रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी अधिक खास ठरणार आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याचे राज्य राजधानी आहे तर पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे आणि याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखतात. … Read more