कल्याणजवळील ‘या’ रेल्वेस्थानकावर वंदे भारतसह सर्वच एक्सप्रेस ट्रेनला थांबा मिळणार ? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पाठपुरावा सुरु
Vande Bharat Train : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. यामुळे अनेक जण मुंबई जवळील कल्याण मध्ये स्थायिक झाले आहेत तर काही लोक कल्याणच्याही पुढे म्हणजेच बदलापूर मध्ये वास्तव्याला आले आहेत. अलीकडील काही वर्षांमध्ये बदलापूरचा विस्तार झपाट्याने झाला असून येथील लोकसंख्या देखील दिवसेंदिवस दुप्पट होत आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर बदलापूर रेल्वे … Read more