Railways Issued New Guideline : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेने जारी केली नवीन मार्गदर्शक तत्त्वे, जाणून घ्या नाहीतर..

Railways Issued New Guideline : रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानली जाते. असंख्य लोक दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. जर तुम्हीही प्रवास करत असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. कारण रेल्वेने बऱ्याच नियमात बदल केला आहे. याबाबत रेल्वेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. नवीन … Read more