TMKUC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या चाहत्यांना पुन्हा बसणार धक्का……’टप्पू’ सोडणार शो?
TMKUC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ulta Chashma) हा शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शो चा टप्पू म्हणजेच राज अनडकट (Raj Anadkat) तारक मेहता शो ला अलविदा करणार असल्याची बातमी समोर आल्याने शोच्या चाहत्यांना धक्का बसला. आता ‘टप्पू (tappu)’ ने स्वतःचा शो सोडल्याच्या बातमीची सत्यता चाहत्यांना सांगितली आहे. तारक मेहता… शो … Read more