शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत पोहोचली साईंच्या दरबारी
अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या कुटुंबियांसह देवदर्शनाला निघाली असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच शिल्पाने सहपरिवार शनिशिंगणापूर येथे येऊन शनी देवाचे दर्शन घेतले होते. नुकतेच शिल्पाने राज कुंद्रासोबत एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत दोघेही शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेताना दिसत आहेत. नवीन वर्षात पती राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टीची ही पहिली … Read more