HC Recruitment 2022 : तुमच्याकडे एवढीच पात्रता असेल तर तुम्हाला मिळेल न्यायालयात नोकरी, 2756 जागांवर होतेय भरती
HC Recruitment 2022 : नोकरीच्या (Job) शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदची बातमी आहे. राजस्थान उच्च न्यायालयात (Rajasthan High Court) 2756 जागांवर भरती होत आहे. यामध्ये न्यायिक सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक आणि लिपिक गट II पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी http://hcraj.nic.in या वेबसाइटला भेट द्यावी. अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 2756 पदे भरायची आहेत. एकूण पदांपैकी … Read more