Rajbhang Rajyog 2024 : फेब्रुवारीपर्यंत नशिब देईल साथ ! विशेष राजयोगाचा ‘या’ राशींना होईल फायदा !
Rajbhang Rajyog 2024 : ज्योतिष शास्त्रात नऊ ग्रहांना विशेष महत्व आहे. नऊ ग्रहांमध्ये मंगळ, राहू आणि न्याय देवता शनि हे इतर ग्रहांच्या तुलनेत खूप महत्त्वाचे मानले जातात. जेव्हा-जेव्हा हे ग्रह आपली राशी बदलतात तेव्हा-तेव्हा विशेष योग, राजयोग तयार होतात, ज्याचा 12 राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव असा पडतो. दरम्यान, मकर संक्रांतीच्या आधी, मंगळ, शनि आणि … Read more