ह्या जिल्ह्यात बर्ड फ्लूने तीनशे कोंबड्यांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरात ३०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. शहापूर तालुक्यातील वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीत एक पोल्ट्री फार्म आहे. तेथील कोंबड्या काही दिवसांपासून तडफडून मरत असल्याचे पोल्ट्री फार्म मालकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत पशुसंवर्धन विभागाला माहिती दिली. त्यांनी तत्काळ कोबड्यांची तपासणी केली. तपासणीत … Read more