Budhaditya Rajyog : सूर्य आपली चाल बदलताच तयार होईल बुधादित्य राजयोग, ‘या’ 3 राशींना मिळेल अमाप पैसा, नोकरीतही होईल प्रगती!
Budhaditya Rajyog : ग्रहांचा राजा सूर्याने 16 जुलै रोजी चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश केला आहे, त्याच ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह आधीच कर्क राशीत आहे, अशा स्थितीत 1 वर्षानंतर दोन्ही ग्रहांचा संयोग होणार आहे. अशातच चंद्र राशीत बुधादित्य राजयोग तयार झाला आहे, जो 3 राशींसाठी खूप भाग्यवान ठरेल, कोणत्या आहेत त्या राशी पाहूया… कर्क बुधादित्य राजयोग … Read more