Dussehra 2023 : 30 वर्षांनंतर दसऱ्याला तयार होत आहेत ‘हे’ 5 शुभ योग; ‘या’ राशींना होईल प्रचंड फायदा !

Rajyog and Yog On Dussehra 2023

Rajyog and Yog On Dussehra 2023 : यावेळचा दसरा खूप खास असणार आहे, कारण या वर्षी एकीकडे दसरा पंचकमध्ये येत आहे, तर दुसरीकडे या दिवशी अनेक दुर्मिळ योग देखील तयार होत आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमीला रवि योग आणि वृद्धी योगाचा योग आहे. या दोन योगांचा शुभ संयोग विशेष फल देणारा सिद्ध होईल. … Read more