Rajyog : 2024 पासून सुवर्णकाळ सुरु, ‘या’ 4 राशींना होईल फायदा…
Rajyog 2023 : हिंदू धर्मात कुंडली आणि ग्रहांना खूप महत्व दिले जाते. ग्रहांच्या हालचालींचा माणसाच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांपैकी गुरूला सर्वात मोठे महत्त्व मानले जाते. गुरु हा ज्ञान, बुद्धी, अध्यात्म, शिक्षण, संपत्ती आणि धर्माचा कारक मानला जातो. तो धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे. गुरू ग्रहाला एका राशीतून दुसर्या राशीत जाण्यासाठी सुमारे … Read more