Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाच्या दिवशी तयार होत आहे अत्यंत शुभ योग; ‘या’ 4 राशींना होणार फायदा !

Raksha Bandhan 2023

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वपूर्ण सण आहे, जो भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीसाठी सर्वात महत्त्वाचा असतो. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो, याला ‘राखी पौर्णिमा’ असेही म्हटले जाते. रक्षाबंधन फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि प्रत्येक राज्यात जिल्ह्यात आणि गावोगावांमध्ये … Read more