Sukanya Samriddhi Yojana : रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणीला द्या ‘ही’ खास भेट, भविष्य होईल उज्वल…
Sukanya Samriddhi Yojana : आज देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे, रक्षाबंधनाच्या या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात जेणेकरून त्यांना वाईट नजरेपासून वाचवता येईल आणि जीवनात सकारात्मकता आणेल. या दिवशी भाऊ देखील आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात. यासह भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी भेटवस्तू देतात. दरम्यान तुम्ही देखील तुमच्या लाडक्या बहिणीला भेटवस्तू … Read more