Raksha Bandhan 2023 : भद्राचं सावट ! राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता?; जाणून घ्या सर्वकाही….
Raksha Bandhan 2023 : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यावेळी 30 आणि 31 ऑगस्ट असे दोन दिवस हा सण साजरा होणार आहे. पौर्णिमा तिथी 2 दिवस आणि भाद्र कालावधी असल्याने गोंधळ आहे. शास्त्रानुसार भाद्र काळात भावांना राखी बांधणे अशुभ मानले जाते. रक्षाबंधनाच्या या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात … Read more