Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन दिवशी करा ‘हे’ छोटेसे काम, भाऊ होईल करोडपती; नांदेल सुख-समृद्धी
Raksha Bandhan 2023 : नात्यांपेक्षा बहीण-भावाचे नाते खूप वेगळे असते. प्रत्येक वर्षी श्रावन महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. शास्त्रामध्ये या पौर्णिमेचा संबंध लक्ष्मी आणि चंद्र यांच्याशी असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा वेळी या दिवशी जर काही उपाय केले तर बहीण-भावामध्ये नेहमी प्रेम राहते. इतकेच नाही तर अडचणी दूर होतात आणि बहिण भावातील … Read more