IRCTC Tour Package : IRCTC ची भन्नाट ऑफर! कमी खर्चात रामजन्मभूमी ते काशी फिरण्याची संधी, जाणून घ्या किती खर्च येईल

IRCTC Tour Package : आयआरसीटीसीने (IRCTC) तुमच्यासाठी एक खास पॅकेज आणले आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला सप्टेंबर महिन्यात रामजन्मभूमीला भेट देण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर या पॅकेजमध्ये तुम्ही काशीसारख्या सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. विशेष म्हणजे रामजन्मभूमी (Ram Janmabhoomi) ते काशीपर्यंतचा (Kashi) प्रवास कमी खर्चात करू शकता. हे IRCTC टूर पॅकेज एकूण 4 रात्री आणि 5 दिवसांचे … Read more