Ram Mandir : भगवान श्री रामाच्या मूर्तीचा रंग काळा का आहे? इथं पहा यामागील रहस्य
Ram Mandir : अयोध्यामध्ये आज प्रभू श्री रमाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. या अद्भुत सोहळ्यासाठी VIP उपस्थित आहेत. यड्यापासून रॅम भक्तांना दर्शनासाठी राम मंदिर खुले केले जाणार आहे. राम मंदिरामध्ये मोठी रामाची मूर्ती बसवण्यात आली आहे. भगवान श्री रामाच्या मूर्तीचे वजन दोनशे किलो आहे. तसेच मूर्तीचा रंग देखील काळा ठेवण्यात आला आहे. ही मूर्ती … Read more