Ram Mandir Train Booking : राम नगरी अयोध्येसाठी विशेष ट्रेनचे कसे कराल बुकिंग? एका क्लिकवर पहा सर्व प्रक्रिया

Ram Mandir Train Booking

Ram Mandir Train Booking : प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. उद्यापासून देशातील राम भक्तांना राम मंदिर खुले केले जाणार आहे. 23 जानेवारी म्हणजेच उद्यापासून राम भक्तांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे. तुम्हालाही अयोध्येला जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन घेईचे असेल … Read more