Alia Bhatt and Ranbir Kapoor : रणबीर-आलियाच्या ‘त्या’ फोटोंनी घातला सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ, चाहते म्हणाले…
Alia Bhatt and Ranbir Kapoor : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर हे कायम सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असतात. नुकतेच हे दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या दोघांच्या लहानपणीचे फोटो व्हायरल (Ranbir- Alia Childhood photos viral) होत आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी लग्नाच्या 2 महिन्यांनंतर सगळ्यांना आनंदाची बातमी (Good News) … Read more