‘ही’ वस्तू सापांना अजिबात आवडत नाही ! तुमच्या घरात ही वस्तू असल्यास साप तुमच्या घराच्या आसपास पण फिरकटणार नाहीत

Snake Viral News

Snake Viral News : भारतात दरवर्षी हजारो लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या आपल्या देशात फारच अधिक आहे. एका आकडेवारीनुसार, दरवर्षी सर्पदंशामुळे भारतात जवळपास 58 हजाराहुन अधिक लोक मरण पावतात. खरंतर आपल्या देशात सापांच्या बाबत वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात. सापांच्या बाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज सुद्धा तयार झाले आहेत. म्हणूनच सापांबाबत नेहमीच मोठ्या … Read more