फेमस युट्यूबर रणवीर अलाहाबादिया अन त्याची गर्लफ्रेंड थोडक्यात बचावले ! गोव्याच्या समुद्रात बुडता-बुडता वाचले, रणवीरने स्वतःचं सांगितला घटनेचा थरार

Ranveer Alahbadiya

Ranveer Alahbadiya : फेमस युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि त्याची गर्लफ्रेंड यांच्यासोबत गोव्यात एक विचित्र अन अतिशय धक्कादायक घटना घडलीय. हे दोघेही जण गोव्याच्या समुद्रात बुडता-बुडता थोडक्यात वाचलेत. खरे तर, सध्या संपूर्ण देशभर नाताळची धूम आहे. नाताळ सेलिब्रेट करण्यासाठी अनेक जण गोव्याला जात आहेत. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण आपल्या परिवारासमवेत तसेच मित्रांसमवेत गोव्याला फिरायला जात … Read more