11 जुलैपासून सुरु होणाऱ्या श्रावण महिन्यात यंदा दुर्मिळ योग तयार होणार ! शनी आणि गुरु ग्रहाच्या कृपेने ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
Zodiac Sign : यावर्षी 11 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि यंदाच्या श्रावण महिन्यात पाचशे वर्षानंतर एक दुर्मिळ संयोग पाहायला मिळणार आहे. पंचांगानुसार यावर्षी 11 जुलै 2025 रोजी श्रावण महिन्याची सुरुवात होईल आणि 9 ऑगस्ट 2025 रोजी श्रावण महिना संपणार आहे. दरम्यान यंदाच्या या श्रावण महिन्यात काही राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन सुरू होतील. कारण … Read more