रतन टाटा यांची 15 हजार कोटींची संपत्ती नेमकी कुणाला? मृत्युपत्रातल्या त्या तरतुदीमुळे नवीन वाद ?
Ratan Tata News : भारतातील जेष्ठ उद्योगपती दिवंगत रतन टाटा यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी जगाला निरोप दिला, यामुळे भारताच्या उद्योग जगतात मोठी शोककळा पसरली. उद्योग जगतासहित सर्वच क्षेत्रातून रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात आला. मात्र दिवंगत रतन टाटा आपल्यात हयात नसले तरीही त्यांचे कार्य हे अजरामर राहणारे आहे. त्यांच्या कार्यासोबतच त्यांनी बांधलेल्या संस्थान … Read more