रतन टाटा यांच्या संपत्तीमधील 500 कोटी ‘या’ व्यक्तीला ! कोण आहे तो भाग्यवंत? Ratan Tata यांच्या मृत्युपत्रात काय म्हटलंय?

Ratan Tata Will

Ratan Tata Will : भारतातील लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा हे त्यांच्या साधी राहणीमानासाठी अन उच्च विचारसरणीसाठी प्रसिद्ध होते. हयात असतांना ते नेहमीच समाजकार्यात अग्रेसर राहिलेत. महत्त्वाचे म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा त्यांनी समाजकार्यासाठी करोडोंची संपत्ती राखीव ठेवली आहे. खरे तर सध्या रतन टाटा यांच्या मृत्युपत्राची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. दिवंगत रतन टाटा यांच्या मृत्युपत्राचे सध्या … Read more