Rates of CNG-PNG : मोठा दिलासा! सीएनजी 6 तर पीएनजी 4 रुपयांनी स्वस्त, चेक करा नवीन किंमत

Rates of CNG-PNG : आज मुंबईकरांसाठी (Mumbai) महत्वाची बातमी (Important news) असून महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. एमजीएलने मंगळवारपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात (Huge price reduction) केली आहे. नवीन दर आज, बुधवारपासून लागू झाले आहेत. घरगुती नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर सीएनजी-पीएनजीच्या किमतीत (Price) घसरण झाली आहे. एमजीएलने … Read more