Asia Cup: भारताला मोठा धक्का..! स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा संघातून बाहेर, ‘या’ खेळाडूचा संघात समावेश
Asia Cup: भारताचा (India) स्टार अष्टपैलू (star all-rounder) रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अक्षर पटेलचा (Axar Patel) संघात समावेश केला आहे. जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. सध्या त्याची बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून काळजी … Read more