Electric bicycle : सामान्य इलेक्ट्रिक सायकलपेक्षा ‘या’ ७ सायकलींनी वेधले सर्वांचे लक्ष, फीचर्सही पूर्णपणे भिन्न

Electric bicycle : Rayvolt Bikes, एक बार्सिलोना (Barcelona) स्थित कंपनी, तिच्या अद्वितीय दुचाकींसाठी ओळखली जाते. ही कंपनी व्हँटेज शैलीत (Vantage style) इलेक्ट्रिक सायकली तयार करते. या इलेक्ट्रिक सायकल्समुळे कंपनीने जगभरात नाव कमावले आहे. अलीकडेच कंपनीने इलेक्ट्रिक सायकलसाठी नवीन ब्रँड लॉन्च (Launch) केला आहे. हा ब्रँड लोकांसाठी नवीन तंत्रज्ञानावर केंद्रित इलेक्ट्रिक सायकल तयार करेल. या ब्रँडचे … Read more