RBI Monetary Policy च्या आधी ‘हे’ 5 शेअर्स खरेदी करा, लाखोंचा परतावा मिळणार
RBI Monetary Policy : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. खरे तर उद्या RBI Monetary Policy म्हणजे आरबीआयचे चलनविषयक धोरण जाहीर केले जाणार आहे. सध्या यासाठी बैठकीचे सत्र सुरू आहे. 7 फेब्रुवारी 2025 रोजी मात्र आरबीआयचे चलनविषयक धोरण जाहीर केले जाईल. दरम्यान आरबीआय हे चलन विषयक धोरण जाहीर करताना एक मोठा निर्णय … Read more