2023 मध्ये बंद झालेल्या 2,000 च्या नोटांबाबत आरबीआयचा मोठा खुलासा ! आताही 2 हजाराची नोट……
RBI On 2000 Rupee Note : 2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आले, सत्ता स्थापित केल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठमोठे निर्णय घेतलेत. यातील काही निर्णय हे चांगलेच गाजलेत अन काही निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळाची देखील स्थिती निर्माण झाली. असाच एक निर्णय म्हणजे नोटाबंदीचा. सरकारने जुन्या 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा बंद केल्यात अन … Read more