RBI कडून सर्वसामान्यांसाठी दोन-दोन गुड न्युज ! कर्ज स्वस्त होणार, अन ‘या’ कारणामुळे खर्चातही बचत होण्याची शक्यता

RBI On Repo Rate And Inflation Rate

RBI On Repo Rate And Inflation Rate : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने आज 7 फेब्रुवारी 2025 रोजी सर्वसामान्य नागरिकांना दोन-दोन गुड न्युज दिल्या आहेत. आता सर्वसामान्य नागरिकांचे पाचही बोट तुपात राहतील असे दिसत आहे. खरंतर आज पाच वर्षांनी प्रथमच आरबीआय कडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून महागड्या कर्जामुळे सर्वसामान्य जनता भरडली … Read more