RBI Released guideline : बँक लॉकरच्या नियमांमध्ये मोठा बदल, आरबीआई ने जारी केले नवीन नियम; वाचा सविस्तर
RBI Released guideline : बँक लॉकर धारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आरबीआई कडून बँक लॉकरच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. नवीन वर्षांपासून हे नियम लागू करण्यात आले आहेत. जाणून घेऊया काय झालेत बदल… बँक लॉकर ग्राहकांनी खात्री करणे आवश्यक आहे की त्यांनी नवीन लॉकर करारावर स्वाक्षरी केली आहे जी 1 जानेवारी 2023 पासून लागू … Read more