देशातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 बँका कोणत्या ? RBI ने सांगितली नावे, पहा यादी

Banking News

Banking News : अलीकडील काही वर्षांमध्ये देशातील अनेक बँका बंद झाल्या आहेत. बँकेतील गैरव्यवहारांमुळे बँकेची आर्थिक स्थिती खराब होऊन बँक बंद झाल्याच्या कित्येक घटना तुम्ही पाहिल्या असतील. अशा परिस्थितीत मात्र संबंधित बँक खातेधारकांचे मोठी नुकसान होत असते. बँक बुडाली की खातेधारकांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळते मात्र त्यापेक्षा जास्तीची रक्कम त्यांना परत मिळू शकत … Read more