New Year Offers: ‘ते’ स्वप्न होणार पूर्ण ! फक्त 11000 मध्ये खरेदी करा RE classic 350; जाणून घ्या कंपनीची मस्त ऑफर

New Year Offers: नवीन वर्षाच्या पहिल्याच आटवड्यामध्ये तुमच्याकडे लोकप्रिय ऑफ-रोड बाइक रॉयल एनफील्ड बुलेट खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. क्रूझर सेगमेंट बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने आपल्या क्लासिक 350 बाइकवर फायनान्स ऑफर आणली आहे, ज्या अंतर्गत ती 11,000 रुपयांच्या किमतीत खरेदी केली जाऊ शकते. रॉयल एनफिल्डच्या ऑफर अंतर्गत, क्लासिक 350 बाइकला बाइकच्या एकूण ऑन-रोड किमतीच्या … Read more