Realme 10 : प्रतीक्षा संपली ! ‘हा’ मस्त फोन लॉन्चसाठी तयार ; फीचर्स पाहून बसेल तुम्हालाही धक्का

Realme 10 : भारतीय बाजरात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी कंपनी Realme आपल्या ग्राहकांनाआकर्षित करण्यासाठी पुन्हा एकदा जोरदार तयारी करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत आपला नवीन 5G स्मार्टफोन Realme 10 5G सादर करणार आहे. याची माहिती एका ट्विटद्वारे देण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो हा फोन मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच … Read more