Realme 10 Pro 5G : 108MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह रियलमीने लॉन्च केली ही सीरीज, किती असेल किंमत पहा येथे…..
Realme 10 Pro 5G : रियलमीने तिची 10-सीरीज लॉन्च केली आहे. या सीरीजमध्ये कंपनीने रियलमी 10 प्रो 5G आणि रियलमी 10 प्रो+ 5G असे दोन नवीन मिड-रेंज स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. नवीन रियलमी सीरीज लवकरच भारतातही लॉन्च होणार आहे. कंपनीने सध्या हे स्मार्टफोन्स चीनमध्ये लॉन्च केले आहेत. रियलमीने अजून या स्मार्टफोन्सची भारतात लॉन्चची तारीख जाहीर … Read more