Realme Neo 7x 5G लाँच! 6000mAh बॅटरी, शक्तिशाली प्रोसेसर आणि दमदार फीचर्स
Realme आपला नवीन स्मार्टफोन Neo 7x 5G 25 फेब्रुवारी रोजी चीनमध्ये लाँच करणार आहे. हा फोन Neo 7 SE सोबत सादर केला जाणार असून, कंपनीने याबाबत आधीच अधिकृत पुष्टी दिली आहे. लाँचपूर्वीच या फोनच्या काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांची माहिती समोर आली आहे, जी स्मार्टफोनप्रेमींसाठी खूपच आकर्षक आहे. Realme Neo 7x 5G स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली प्रोसेसर, मोठी बॅटरी … Read more