18GB RAM, वॉटरप्रूफ डिझाइन आणि दमदार फीचर्स; Realme चा नवाकोरा फोन फक्त ₹15,999 मध्ये खरेदी करण्याची संधी!

Realme P3 5G : Realme ने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. कंपनी 22 एप्रिलपासून ‘समर कार्निव्हल सेल’ आयोजित करत आहे, ज्यामध्ये Realme P3 Series मधील स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणावर सूट मिळणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना Realme P3 5G आणि Realme P3 Pro 5G हे दमदार फीचर्स असलेले स्मार्टफोन आकर्षक किंमतीत खरेदी करता येणार आहेत. हा … Read more