6000mAh बॅटरी, 16GB रॅम आणि 50MP कॅमेरा ! Realme वॉटरप्रूफ स्मार्टफोन 12 हजारांत

Realme P3x 5G : चायनीज स्मार्टफोन कंपनी Realme ने त्यांचा नवीन वॉटरप्रूफ स्मार्टफोन Realme P3x 5G लाँच केला आहे, जो दमदार फीचर्ससह येतो. हा फोन 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 16GB पर्यंत रॅम सपोर्टसह सुसज्ज आहे. आज पहिल्यांदाच Flipkart आणि Realme च्या अधिकृत वेबसाइटवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा … Read more