UPSC Recruitment : पदवीधरांसाठी सुवर्ण संधी! UPSC अंतर्गत 325 पदांसाठी भरती सुरु…
UPSC Recruitment : केंद्रीय लोकसेवा आयोग कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेमध्ये वैयक्तिक सहाय्यक पदासाठी भरती निघाली असून, यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, यासाठीची भरती अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत किती जागा भरल्या जाणार आहेत, आणि यासाठी पात्रता काय असेल? जाणून घेऊया…. वरील भरती अंतर्गत एकूण 325 रिक्त … Read more