स्वप्नांना घरघर : करोनानंतर रेडीरेकनरच्या दरात मोठी वाढ

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Maharashtra news  :- करोनाचे सावट दूर होऊन सर्व व्यवहार खुले होत असताना महागाईचा विळखा मात्र घट्ट होत आहे. इंधन, गॅस, खाद्य तेल यासह अन्य जीवनावश्यक वस्तू महाग होत असताना आता घरेही महामगणार आहेत. त्यामुळे घर घेण्याच्या सर्वसामान्यांच्या स्वप्नांना घरघर लागली आहे. एक एप्रिलपासून राज्य सरकारकडून बाजार मूल्यामध्ये (रेडीरेकनर) दरात … Read more