Redmi चे ‘हे’ दोन जबरदस्त फोन झाले स्वस्त, बघा काय आहे ऑफर ?

Redmi Smartphones

Redmi Smartphones : Xiaomi ने आपल्या दोन लोकप्रिय स्मार्टफोन्सच्या किमती कमी केल्या आहेत. जर तुम्ही सध्या फोन घेण्याचा विचार करत असाल तर कंपनी सध्या तुम्हाला स्वस्त दरात दोन स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. कंपनीने Redmi Note 12 4G आणि Redmi 12 4G ची किंमत कमी केली आहे. सध्या 5G तंत्रज्ञान भारतात झपाट्याने प्रगती करत … Read more