Laptop Under 30000: तीस हजारात दमदार लॅपटॉप ; पहा येथे संपूर्ण लिस्ट
Laptop Under 30000 : कोरोनाच्या (Corona) काळापासून स्मार्टफोनसह (smartphones) लॅपटॉपची (laptops) मागणीही झपाट्याने वाढली आहे. घरून काम करण्यापासून (work from home) मुलांच्या ऑनलाइन अभ्यासापर्यंत (online study) लॅपटॉपची गरज आहे. अशा स्थितीत केवळ महागडे लॅपटॉपच विकत घेणे आवश्यक नाही, आजकाल बाजारात चांगले स्पेसिफिकेशन आणि वेगवान प्रोसेसर असलेले लॅपटॉप कमी किमतीत उपलब्ध आहेत. तुम्हीही कमी किमतीत फास्ट प्रोसेसर आणि लांबलचक … Read more