Upcoming Smartphone : Xiaomi करणार मोठा धमाका, अप्रतिम फीचर्ससह येणार तीन शक्तिशाली फोन

Upcoming Smartphone

Upcoming Smartphone : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा. कारण आता लवकरच बाजारात Xiaomi चे 3 शक्तिशाली स्मार्टफोन लाँच होणार आहेत. जे तुमच्या बजेटमध्ये असणार आहेत. आता Xiaomi आपली नवीन स्मार्टफोन सीरीज लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनीच्या या नवीन सीरिजचे नाव Redmi K70 असून सीरिजची IMEI सूची या वर्षी … Read more